kalimah.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

shekhar ravjiani - saazni كلمات أغنية

Loading...

साजणी, नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी
साजणी, छळतो मज हा मृद्गंध

तुझ्या स्पर्शासम धुंद, तू ये ना साजणी

सळसळतो वारा, गार गार हा शहारा
लाही लाही धरतीला, चिंब चिंब दे किनारा
तुझ्या चाहुलीनं, ओठी येती गाणे

साजणी, साजणी नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी
साजणी, छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद, तू ये ना साजणी

रिमझिम रिमझिम या नादान पायी, शिवार झालं बेभान
सये भिजूया रानात मनात पानात बसू दे सोन्याचं पानी
रिमझिम रिमझिम या नादान पायी, शिवार झालं बेभान
सये भिजूया रानात मनात पानात बसू दे सोन्याचं पानी

हुरहूर लागी जीवा, नको धाडू गं सांगावा
ये ना आता बरसत ये ना
साजणी… मैत्रिणी…
हुरहूर लागी जीवा, नको धाडू गं सांगावा
ये ना आता बरसत ये ना
गुणगुणते ही माती, लवलवते ही पाती
सर बरसे सयींची, रुजवाया नवी नाती
तुझ्या चाहुलीनं, ओठी येती गाणी

साजणी, साजणी नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी
साजणी, छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद, तू ये ना साजणी

रिमझिम रिमझिम या नादान पायी, शिवार झालं बेभान
सये भिजूया रानात मनात पानात बसू दे सोन्याचं पानी
रिमझिम रिमझिम या नादान पायी, शिवार झालं बेभान
सये भिजूया रानात मनात पानात बसू दे सोन्याचं पानी

كلمات أغنية عشوائية

كلمات الأغنية الشائعة حالياً

Loading...