kalimah.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

sanju rathod - nauvari كلمات الأغنية

Loading...

[intro]
कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे..
सुखा दु:खाची साथी तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे…

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे..
सुखा दु:खाची साथी तुझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे…

[verse 1]
तु फक्त बोल कुठली गाडी पाहिजे
हिरो होंडा की ऑडी पाहिजे…
ओठांची लाली नी कानाची बाली
की हातात सोन्याची घडी पाहिजे…

[pre_chorus]
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…

[chorus]
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…
[verse 2]
सजून धजून इन्स्टा वर रील करते.. तुझ्यासाठी
कशी तुला सांगू किती फील करते.. तुझ्यासाठी
माझ्यामागे लाखो, हजारो लागले..
तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी
मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल
कुठे पण चालेल, चल टाऊन मला घेऊन चल

[pre_chorus]
लाडान घेऊन दे मस्त तुझ्या हाताने..
शोभून दिसली आपली जोडी पाहिजे..
एक नाही राजा मला जोडी पाहिजे…
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…

[chorus]
नको मला बंगला नको गाडी पाहिजे..
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…
नको मला बंगला नको गाडी पाहिजे..
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…

[verse 3]
डोन्ट वरी, माझी परी
उद्या येतो, तुझ्या घरी
मला जेवण गीवन नको
फक्त चहा आणि खारी… लय भारी
मी तुझ्यासाठी घेतली नऊवारी
नऊवारी मधे राणी तु दिसणार भारी…
तु माझी प्राजू पतली मी तुझा दगड
टाइमपास नाही राणी प्रेम आपलं तगडं..
[verse 4]
एव्हरीबडी नोज
आपण दोघं लय क्लोज
जशी तू आहे बुक
आणि मी तुझा कवर…
पूरी करीन तुझी हर एक वीश
डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे…

[chorus]
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…
नको मला बंगला नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे…

كلمات أغنية عشوائية

كلمات الأغاني الشهيرة

Loading...