
sairat mielet - pilvessä caiko taivaassa (overclouded) كلمات أغنية

अलगुज वाजं नभात
भलतंच झालंया आज
अलगद आली मनात
पहीलीच तरनी ही लाज
होss आगं झनानलं काळजामंदी
आन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
हंss बदलून गेलंया सारं
पिरतीचं सुटलंया वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरू न्यारं
आलं मनातलं ह्या व्हटामंदी
आन् हातामंदी हात आलं जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
हंss कवळ्यापनात ह्या
सावळ्या उन्हात ह्या
बावळ्या मनात ह्या भरलं… भरलं
तुजं गाणं मनामंदी
घुमतयं कानामंदी
सुर सनईचं राया सजलं
हेss सजलं उनवारं नभतारं सजलं
रंगलं मन हळदीनं रानी रंगलं
सरलं ह्ये जगण्याचं झुरणं सरलं
भिनलं नजरनं इश जहरी भिनलं
आगं धडाडलं ह्या नभामंदी
आन् ढोलासंग गात आलं जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
हंss आकरीत घडलंया
सपान ह्ये पडलंया
गळ्यामंदी सजलंया डोरलं… डोरलं
साताजल्माचं नात रूजलंया काळजात
तुला रं देवागतं पुजलं
ह्ये रुजलं बीज पिरतीचं सजनी रुजलं
भिजलं मन पिरमानं पुरतं भिजलं
सरलं मन मारून जगनं सरलं
हरलं ह्या पिरमाला समदं हरलं
आगं कडाडलं पावसामंदी
अन् आभाळाला याद आलं जी
كلمات أغنية عشوائية
- ch2rms - why كلمات أغنية
- pobre lucca & talla - uwubomber كلمات أغنية
- grimace - cake كلمات أغنية
- b.b. jacques - tes yeuzz كلمات أغنية
- juana rozas - bien intenso كلمات أغنية
- short stop - the assassination of shinzo abe lincoln كلمات أغنية
- japandroids - eye contact high كلمات أغنية
- rebel sixx - bompton sixx كلمات أغنية
- be:first - sailing كلمات أغنية
- hyde - bleeding كلمات أغنية