kalimah.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

kumar gandharva - ajuni rusuni ahe كلمات الأغنية

Loading...

अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे

खुलता कळी खुलेना
खुलता कळी खुलेना
खुलता कळी खुलेना
खुलता कळी खुलेना

खुलला, खुलता कळी खुलेना
मिटले तसेच ओठ की
मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना
पाकळी हलेना

अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे

खुलता कळी खुलेना
खुलता कळी खुलेना
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे

समजूत मी करावी
समजूत मी करावी म्हणुनीच तू रुसावे
म्हणुनीच तू रुसावे
म्हणुनीच तू रुसावे

मी हांस सांगताच
मी हांस सांगताच, रडतांही तू हसावे
ते आज का नसावे
ते आज का नसावे, समजावणी पटेना
समजावणी पटेना

धरिला असा अबोला
धरिला असा अबोला
धरिला, आ, धरिला असा अबोला की बोल बोलवेना

अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे

खुलता कळी खुलेना
खुलता कळी खुलेना
मिटले तसेच ओठ की
मिटले तसेच ओठ की
मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना
पाकळी हलेना

अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे

की गूढ काही डाव, डाव
की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग
वरचा न हा तरंग
वरचा न हा तरंग

घेण्यास, आ, घेण्यास खोल ठाव
घेण्यास खोल ठाव

घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग

रुसवा असा कसा हा
रुसवा असा कसा हा
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना
ज्या आपले कळेना
ज्या आपले कळेना

अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे
अजुनी रुसून आहे

खुलता कळी खुलेना
खुलता कळी खुलेना

मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना
पाकळी हलेना
अजुनी रुसून आहे

كلمات أغنية عشوائية

كلمات الأغاني الشهيرة

Loading...