kalimah.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

chhagan chaugule - anand zala faar كلمات أغنية

Loading...

सदानंदाचा… येळकोट…
मार्तंड भैरवाचं… चांगभलं…
आई राजा… उधे उधे…

आनंद झाला फार.
बाई गं. आनंद झाला फार.
भेटले मला कि जय मल्हार…
भेटले मला कि शिव मल्हार…
भेटले मला कि देव मल्हार…

कवडया माळा भरला दोर.
गोफ गळा पिळदार
बाई गं. गोफ गळा पिळदार.
ढवळ्या घोडयावरती स्वार.
रूप दिसे मनुहार.
बाई गं. रूप दिसे मनुहार.
रूप दिसे मनुहार.
बाई गं. रूप दिसे मनुहार.

भेटले मला कि जय मल्हार…
भेटले मला कि शिव मल्हार…
भेटले मला कि देव मल्हार…

काळजातलं सपान कोरं.
लोटून येईल दार.
बाई गं. लोटून येईल दार.
गनगोताची येईल वारी.
नाळ नवी जुळणार.
बाई गं. नाळ नवी जुळणार.
दैव जनू शिनगार.
बाई गं. दैव जनू शिनगार.

भेटले मला कि जय मल्हार…
भेटले मला कि शिव मल्हार…
भेटले मला कि देव मल्हार…

كلمات أغنية عشوائية

كلمات الأغنية الشائعة حالياً

Loading...