kalimah.top
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

amitraj, trineeti bros & satish charavarthy - preeticha ishaara كلمات الأغنية

Loading...

फुलले_खुलले क्षण हे अंकुरले
भाव हे उमलूनी नयनी भरले
का असे मन हे बावरे?

वाहे बेभान हे का वरे?

अर्थ हे पाशी मिळावा
श्वासात हा गंध उरावा
जगण्याशी सुर जुळावा

प्रीतीचा इशारा भावला
नावेला किनारा दावला
प्रीतीचा इशारा भावला
नावेला किनारा दावला

केसरी आकाश झाले, नभ ही दाटून बरसले
कळकीत वाहे वारं, धुन ही अलगुज छेडिते
बाट ही झाली निराळी, दुःख सारे वाहिले

हे हसणे, लाजणे, मुक्या मनाचे बोलणे
लपणे जे मेघा पलीकडे, नोचणे दिसतात रे

प्रीतीचा इशारा भावला
नावेला किनारा दावला
प्रीतीचा इशारा भावला
नावेला किनारा दावला

क्षणात सारे उधाण वारे शिथिल होऊन जाती
नवे हे रंग करुनी दंग जुडती ये शिम गाठी
कळत_नकळत ह्रदयी अलगद जाती बिलगून नाती

बेल्हाड हे पाखरू हळूचं पाहते मी धरु
वाऱ्यालळी झुलते सारे निराळे तरु

كلمات أغنية عشوائية

كلمات الأغاني الشهيرة

Loading...